नाशिक : सातपूर येथील 'सकाळ' कार्यालयात तनिष्का संवाद कार्यक्रमासाठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'शेर शिवराज' चित्रपटातील अभिनेते चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, दीप्ती केतकर, समीर धर्माधिकारी, विक्रम गायकवाड, ऋषी सक्सेना यांच्याशी चित्रपटाविषयी आणि त्यांच्या भुमिकांविषयी मारलेल्या गप्पा.